महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत



                     महाराष्ट्र   शासन
 

 


                                      

शबरी घरकुल शहरी योजनेकरिता अर्ज

प्रति,

मा. प्रकल्प अधिकारी

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण

 

  अर्जदाराचे संपूर्ण नाव:       संपूर्ण पत्ता:   
  आधार क्रमांक:       शिधापत्रिका क्रमांक:    
  बँक खाते क्रमांक:     बँकेचे नाव:  आयएफएससी कोड
  ifsc code      जन्म दिनांक-:   
  वय:      जमात:
  विवाहित/अविवाहित      विवाहित असल्यास अपत्य संख्या मुले. मुली एकूण
  कुटुंबातील व्यक्तींची संख्या महिला पुरुष एकूण       अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न उत्पन्नाचे साधन: शेती/व्यवसाय
  स्वतः च्या मालकीची जागा आहे काय?      अर्जदार पुढील पैकी आहे काय

टीप यापैकी लागु असेल तेथे चिन्हांकित करावे व अर्जासोबत प्रमाणपत्र जोडावेत

 

  प्रकल्प कार्यालय मार्फत इतर कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ घेतला आहे का? घेतला असल्यास योजनेचे नाव:       अनुक्रमणिका योजनेचे नाव. वर्ष:   

 

वरीलप्रमाणे देण्यात आलेली माहिती खरी आहे, तपासणी दरम्यान माहिती खोटी आढळून आल्यास स्वतः कायदेशीर जबाबदार राहील

11)  रहिवासी / प्रमाणपत्र :

सातबारा उतारा किंवा नमुना-8 अ (घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी)प्रत.

13)   उत्पन्नाचा दाखला  (तहसीलदार यांचा)

        ग्रामसभेचा ठराव

15)  शिधापत्रिका

 

15)  आधार कार्ड

 

15)  एक रद्द झालेला धनादेश (cancelled cheque)/बँक पासबुक chi पाहिल्या पानाची छायांकित प्रत

 

 वरीलप्रमाणे कागदपत्रे पूर्ण/अपुर्ण आहेत. वर नमूद कागदपत्रे अपूर्ण असल्याने कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी.

 

                                         

 

 

  अर्जदार    
  आधार कार्ड    
  नांव :