,
माझ्या मुलास / मुलीस शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता
करावयाचे आहे. तरी प्रवेश मिळणेस विनंती आहे. संबंधीची माहिती मी खाली देत आहे.
10) आई-वडिलांचे मागील वर्षाचे (2025-24 चे) सर्व मार्गानी मिळणारे एकुण वार्षिक उत्पन्न रूपये 1,00,000/- पेक्षा नसल्याबाबतचे सक्षम अधिका-याचा उत्पन्नाचा दाखला जोडावा.
11) वडिलांचा / पालकांचा व्यवसाय :
13) दारिद्रय रेषेखालील असल्याचे कार्ड असल्यास त्याची छायांकित प्रत किंवा नसल्यास तहसिलदार
दाखला.
14) महिला पालक विधवा / घटस्पोटीत / निराधार / परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला.
15) निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व
पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत पालकाचे हमीपत्र.
शाळेचे नियम व अटी मला मान्य राहतील ते माझ्यावर बंधनकारक राहतील माझ्या माहितीप्रमाणे वरील माहिती अगदी बरोबर आहे. खोटी आढळून आल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहीन
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
हमीपत्र
मी श्री./श्रीम.कारणे हमीपत्र लिहून देतो / देते की, माझा मुलगा/मुलगी कु. याचा इ. 1 ली व
2री साठी शहरातील इंग्रजी माध्यामाच्या नांमाकिंत निवासी शाळामध्ये शिक्षण घेणेकरिता सन 2025-26 मध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करीत आहे. माझ्या पाल्याची ज्या शाळेत निवड होईल ती मला मान्य असेल, कोणत्याही परिस्थितीत माझ्या किंवा पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत हमीपत्र लिहून देत आहे.