महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत


आदिवासी विकास विभागाच्या अधिपयाखाली अनुसूचित जमातीच्या व्यवसायाकरिता राज्यात एकुण 495 वसतिगृहं मंजूर आहेत. याचबरोबर माध्यमिक , उच्च मायमक शिक्षण, पदवी व पदव्युत्तर अभ्यासासाठी प्रवेश घेणाऱ्या व्यायकी संख्येची वाढ होत असल्याने शासकीय वसतिगृहातील उपलब्ध वेशमता कमी पडत आहे. यामुळे व्यायकोंने शैक्षणिक नुकसान होवू नये या हेतून वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या व्यायकोंना आधार संलन खायावर थेट रकम वितरण करण्याबाबत पंडीत दिनदयाळ उपायाय योजना सन 2017-18 पासून राबवण्यात येत आहे. व्यायकोंना दिल्या जाणाऱ्या रकमेचे खालीलप्रमाणे वर्गीकरण आहे. https://swayam.mahaonline.gov.in

ठिकाण भोजन भत्ता निवास भत्ता निवाह भत्ता एकूण खर्च
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर32,000/-20,000/-8,000/-60,000/-
इतर महसुली विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित महानगरपालिका क्षेत्र28,000/-15,000/-8,000/-51,000/-
इतर जिल्ह्याचे ठिकाणी25,000/-12,000/-6,000/-43,000/-
तालुका ठिकाणी23,000/-10,000/-5,000/-38,000/-

टीप - विरल रकमेसहित वैद्यकीय व अभियांकी शाखेतील व्यायसाठी तीव्र .5000/- व अन्य शाखेतील व्यायांसाठी तितव .2000/- इतकी रकम शैक्षणिक सहाय्यासाठी ठोक वपात देयात येते. सन 2022-23 मध्ये 167 हजार वयंम योजनेंमध्ये प्राप्त झालेले होते. सन 2023-24 मध्ये 95 हजार प्राप्त झाले आहेत वश यशा सू आहे.