महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत



                     महाराष्ट्र   शासन
 

 


                                      

सामूहिक गटासाठी अर्ज मिळणे बाबत

प्रति

मा. प्रकल्प अधिकारी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

पेण

                                             

मी श्री / श्रीमती  मु.  पो.   जि.  ता.  विनंती करतो/ करते की मी अनुसूचित जमातीचा /ची असून माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे तरी मला शासनाच्या कल्याणकारी योजने अंतर्गत अदिवासी विकास विभागा मार्फत केंद्रावती अर्थसंकल्प योजने अंतर्गत( न्यूक्लिअस बजेट योजने) मधून वरील विषयांकित योजनेचा लाभ मिळावा. अशी विनंती आहे.
  

,वैयक्तिक माहिती खलील प्रमाणे आहे

     
     
  जन्मतारीख*:         जात*: :    
  शैक्षणिक पात्रता*:       आधार कार्ड क्रमांक*:    
  बँक खाते क्रमांक*:     बँकेचे नाव*:  आयएफएससी कोड*
  कुटुंबाची संख्या: पुरुष  महिला:  मुले:  एकुण: 
  कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न:    
  दारिद्रय रेषेखालील कार्ड आहे का?   असल्यास दारिद्रय रेषेखालील क्रमांक: 
    
  सध्याचा व्यवसाय: :      यापूर्वी योजनेचा फायदा मिळालेला आहे काय? :     
  घरातील कोणी नोकरीला आहे काय?       इतर आवश्यक माहिती       
       

अर्जात देण्यात आलेली माहिती खरी आहे . तपासणी दरम्यान माहिती खोटी आढळून आल्यास मी स्वतः आपण केलेल्या कायदेशीर कारवाईस सामोरे जाईल. मज यापूर्वी या कार्यालयामार्फत तसेच अन्य शासकीय यंत्रणेकडून कोणत्याही वैयक्तिक व सामूहिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. तसेच मी ज्या कारणासाठी अनुदान मागणी करत आहे त्याकरिता अनुदान मंजुर झाल्यास त्याच कारणासाठी अनुदानाचा योग्य विनियोग(वापर) करीन तसेच काही कागडपत्रांअभावी/ अपरिहार्य कारणास्तव अनुदान मंजूर न झाल्यास सदरचा अर्ज त्यावर्षी निकाली निघेल व पुढील आर्थिक वर्षात नव्याने अर्ज सादर करावा लागेल याची मला जाणीव आहे. त्याबाबत माझी कोणतीही हरकत असणार नाही.

 

सोबत खालील प्रमाणे साक्षांकित कागदपत्रे जोडली आहेत

1. जातीचा दाखला(तहसीलदार/उपविभागीय अधिकारी)    2.रेशनकार्ड  
3. दारिद्र्य रेशेचा दाखला (ग्रामसेवकाचा)   4 रहिवाशी दाखला   
5.यापूर्वी शासकीय/निमशासकीय विभागामार्फत लाभ न मिळण्याबाबतचे हमीपत्र उत्पनाचा दाखला    6.ग्रामसभा ठराव  
8.शाळा सोडल्याचा दाखला   9.7/12 चा उतारा  
10.गटाची योजना असल्यास प्रत्येक लाभार्थ्यांचा वैयक्तिक अर्ज भरणे (10 लाभार्थी)  
11.लाईट बिल   12.आधार कार्ड  
13.बँक खाते क्रमांक/पासबुक   

 

 

 


 

  अर्जदार    
  आधार कार्ड    
  नांव :