महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जिल्हा रायगड अंतर्गत 10 अनुदानित आश्रमशाळा कार्यरत असून सदर आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय व्हीसीएच - 2018/ड.ड.79/शिक्षण-2 दिनांक 03.03.2019 अनुसार दिनांक 01.02.2019 पासून शासनामार्फत सदरचे अनदान रु.900/- व रु.1500/- करण्यात आले आहे. सदरच्या परियोजना अनदाना प्राप्त रकमा सबिधित संस्थे विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तके गणवेश व इतर बाबींवरील खर्च भागिवण्यासाठी केला जातो.

तसेच सदर आश्रमशाळेतील मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शासनामार्फत अदा केले जातात.

अ. क्र. आश्रमशाळेचे नाव तालुका जिल्हा असलेला वर्ग मंजूर विद्यार्थी संख्या मुलांची संख्या मुलींची संख्या एकूण संख्या
1माणगाववाडीकर्जतरायगड1 ते 10 वी500256223479
2इचखलपनवेलरायगड1 ते 12 वी700307279586
3वाकडीपनवेलरायगड1 ते 10 वी500197235432
4इचरनरउरणरायगड1 ते 7 वी350115127242
5रानपाखरपेणरायगड1 ते 10 वी500302274576
6वावळोलीसुधागडरायगड1 ते 10 वी500274241515
7इचवसुधागडरायगड1 ते 10 वी500164164328
8पडसरसुधागडरायगड1 ते 10 वी500204190394
9उखोलमाणगावरायगड1 ते 10 वी500225203428
10तळोशीमहाडरायगड1 ते 10 वी50010582187
कुल----5050214920184167