महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत


उद्देश व स्वरुप

शासकीय / अनुदानित आश्रमशाळांतून शिक्षण घेणा-या हुशार / बुध्दीवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या निकेतनच्या धर्तीवर विशेष स्वरुपाची शाळा ) राज्यात दोन ठिकाणी सन 1990-91 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

पात्रता

आश्रमशाळांतून शिक्षण घेणा-या हुशार / बुध्दीवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या निकेतनच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या मुलांना शिक्षण देणे.

सुविधा

अशा निवासी शाळेत विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, भोजन, गणवेश, अंथरुण-पांघरुण, पुस्तके, लेखन साहित्य इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत

संपर्क -

स्पर्धा परिक्षेकरिता संबंधित शाळांचे मुख्याध्यापक प्रकल्प अधिकारी प्रवेशाकरिता संबंधित आदर्श आश्रमशाळेचे मुख्याध्यापक.