महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड
जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व विचारात घेऊन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे व्हावे त्यांना इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सोबत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात आणणे . या करिता अनुसूचित जमातीच्या विध्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे हि योजना दि. २८ ऑगस्ट २००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. इयत्ता १ ली व २ री च्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
१. पालकांचा जातीचा दाखला
२.पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र
३.वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु १.०० लाख इतकी असावी.
४. इ.१ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ६ वर्ष पूर्ण असावे.
५. इ. २ रीत प्रवेश करिता शाळेचा बोनाफाईड .
६. ग्रामसेवकाचा जन्म दाखला किंवा अंगण वाडी दाखला
७. विद्यार्थ्यांचे आधार का