महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत



                     महाराष्ट्र   शासन

 

  

    विद्यार्थ्यांचा फोटो                                                    

 
 

 


                                      

शासकीय आश्रम शाळा प्रवेश अर्ज

प्रति

मा. प्रकल्प अधिकारी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

पेण

                                             

 

     माझ्या मुलास / मुलीस शहरातील शासकीय आश्रम शाळा नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता करावयाचे आहे. तरी प्रवेश  मिळणेस विनंती आहे. संबंधीची माहिती मी खाली देत आहे.

 

  मुलाचे/मुलीचे संपूर्ण नांव*:       जन्मस्थळ*:   
  जन्म तारीख*:       जमातीच नांव*:    
  राष्ट्रीयत्व*:       पालकाचे मोबाईल*:   
  मुलाच आधारकार्ड*       राज्याचे रहिवासी आहात काय*:
  वडिलांचे संपूर्ण नांव*:      सध्याचा पत्ता*:
  आईचे संपूर्ण नांव*:      कायमचा पत्ता*:

 

10)  आई-वडिलांचे मागील वर्षाचे (2021-22 चे) सर्व मार्गानी मिळणारे एकुण वार्षिक उत्पन्न रूपये 1,00,000/- पेक्षा नसल्याबाबतचे सक्षम अधिका-याचा उत्पन्नाचा दाखला  जोडावा.

11)  वडिलांचा / पालकांचा व्यवसाय :

12)  पालक नोकरदार असल्यास मागील वर्षाची प्राप्तीकराबाबतची  16 नं. फॉर्म ची कार्यालय प्रमुखाची स्वाक्षांकितप्रत.

13)   दारिद्रय रेषेखालील  असल्याचे कार्ड  असल्यास त्याची  छायांकित प्रत किंवा नसल्यास तहसिलदार

        दाखला.

14)   महिला पालक विधवा / घटस्पोटीत / निराधार / परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला.

15)  निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या  

पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत पालकाचे हमीपत्र.

 

           शाळेचे नियम अटी मला मान्य राहतील ते माझ्यावर बंधनकारक राहतील माझ्या माहितीप्रमाणे वरील माहिती अगदी बरोबर आहे. खोटी आढळून आल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहीन

 

                                         

 

 

  अर्जदार    
  आधार कार्ड    
  नांव :