महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इडजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये शिक्षण द्याण्याची योजना केलेली असून शासन निर्णयानुसार दिनांक 28.08.2009 च्या शासन निर्णयानुसार, पेण तसेच इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी वगांरता 05 इडजी माध्यमाच्या नामांकित शाळा सुरू आहेत. सदर नामांकित निवासी शाळामध्ये विद्यार्थ्यांना इडजी माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे.

अ. क्र. शाळेचे नाव मुलांची संख्या मुलींची संख्या एकूण संख्या
1बास हायकुल ॲड यु.कॅालेज, पनवेल186124310
2सट ॲडुज इंटरनॅशनल स्कूल, पनवेल180135315
3सुषमा पाटील यु.कॅालेज, पनवेल169148317
4माथेरान हॅली इंग्लिश मेडीयम स्कूल, कर्जत23528
5नता आचाय इंग्लिश मेडीयम स्कूल, कर्जत272047
कुल-5854321017