महाराष्ट्र शासन


आदिवासी विकास विभाग


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

ऑनलाइन आवेदन प्रवेश अर्ज शबरी घरकुल योजनेकरिता अर्ज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणेबाबत


आदिवासी समाज हा डोंगर भागात राहत असताना शासकीय मलयालया शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत निवासीय आदिवासी शाळा स्थापन केल्या आहेत.

एकीकडे आदिवासी विकासाचा काप आहे, पण रायगड जिल्ह्यात रायगड, रत्नागिरी व सिंधदुर्ग हे तीन जिल्हे असून यामध्ये रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यात आता १२ व ०२ शासकीय आदिवासी शाळा कार्यरत आहेत. यामध्ये ०१-प्राथमिक, ०८-माध्यमिक, ०५ उच्च माध्यमिक महाविद्यालये आहेत.

अ. क्र. शाळेचे नाव तालुका जिल्हा इयत्ता एकूण विद्यार्थी मुलींची संख्या मुलांची संख्या
1नांदवीमाणगावरायगड1 ते 7 वी472225
2डोलवलीखालापूररायगड1 ते 10 वी22613195
3साईपनवेलरायगड1 ते 10 वी271122149
4वरवणेपेणरायगड1 ते 10 वी483284199
5चाफवाडीकर्जतरायगड1 ते 10 वी418211207
6कोळघरअलिबागरायगड1 ते 10 वी427211216
7सावरसईपेणरायगड1 ते 10 वी513270243
8कादवणमंडणगडरत्नागिरी1 ते 10 वी263126137
9वरळमंडणगडरत्नागिरी1 ते 10 वी226116110
10पिंगळसकर्जतरायगड1 ते 11 वी718297321
11सानगावरोहारायगड1 ते 12 वी359184175
12भाळवडी (कायाशाळा)कर्जतरायगड1 ते 12 वी5320532
13वरसईपेणरायगड1 ते 12 वी393216177
14पाथरजकर्जतरायगड1 ते 12 वी457225232
कुल----533325152818